नळदुर्ग,दि.१९:
     महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची  जयंती शुक्रवार रोजी   नळदुर्ग शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्सर्फुतपणे साजरी करण्यात आली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391वी जयंती शहरातील  अहिल्यादेवी होळकर  चौकात साजरी करण्यात आली. 

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  पत्रकार विलास येडगे, यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, माजी नगरसेवक संजय बताले,शिवसेना शहर प्रमुख संतोष पुदाले,   नगरसेवक बसवराज धरणे  युवा मोर्चा शहराध्यक्ष श्रमिक पोतदार,धीमाजी घुगे  पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,  उत्तम बनजगोळे, आयुब शेख, युवा सेनेचे ज्ञानेश्वर घोडके, सरदारसिंग ठाकूर , सतीश पुदाले,  समीर मोरे,  सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव,  अमर भाळे, सुनील गव्हाणे,  विशाल डुकरे, सागर हजारे, शंकर वाघमारे, मारुती घोडके,किसनसिंग ठाकूर, रघुनाथ नागणे' पप्पू पाटील , बाबूराव  काळे, किरण दुस्सा, स्वप्नील मोटे , प्रमोद कोकणे, विजय ठाकूर, प्रवीण कोकणे ,जमन ठाकूर, संदीप राठोड ,आदित्य कोकणे, लखन कोकणे , आण्णा घोडके , आकाश घोडके, बाळू वाघमारे, आशुतोष घोडके,  अजय ठाकूर, रवी ठाकूर, आदीसह शिवभक्त उपस्थित होते .
 
Top