अचलेर,दि.१९ : जयगायकवाड
अचलेर ता. लोहारा येथे शुक्रवार रोजी छञभपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सात साजरी करण्यात आली.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, मोघल साम्राज्याच्या विरोधात अर्थात अन्यायाच्या विरोधात हातामध्ये नंगी तलवार घेऊन बहुजनांचे राज्य प्रस्थापित करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त लोहारा तालुक्यातील
अचलेर येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश खंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी सर्व ग्रामस्थ,शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.