नळदुर्ग , दि.५ :
येथील सेवानिवृत्त एस.टी. महामंडळाचे कर्मचारी, ह.भ.प. लक्ष्मणराव शेंडगे (वय-८५) यांचे शुक्रवार रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे . त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
न्यू चैतन्य तरुण गणेश मंडळाचे सदस्य शंकर शेंडगे यांचे ते वडील होत.