तुळजापूर, दि. ७ : 

रिपाई तालुका तुळजापूर च्यावतीने 
माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२३ व्या जयंती निमित्त  आबेडकर चौकातील  डाॕ.बाबासाहेब आंबेडकर , माता रमाई यांचा प्रतिमेस जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम  यानी पुष्पहार अर्पण केले. आबेंडकर चौकात फटाक्याची आतिषबाजी करुन  माता रमाई यांची जयंती साजरी करणयत आली.

याप्रसगी रिपाई  तालुका कार्याध्यक्ष  बाबासाहेब मस्के . आरुण कदम,  आपासाहेब  कदम, श्रमिक अघाडीचे हमीद बेग, तालुका उपाध्यक्ष प्रताप कदम. तानाजी उमाजी कदम.आप्पा कदम , मच्छिंद्र कदम 
प्रा.अशोक काबळे , अकुश माने. गोपाल सोनवणे,  किसन कदम, दत्ता लोंढे,  तानजी डावरे ,राम सोनवणे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top