नळदुर्ग,दि.१८:   हगलूर ता.तुळजापूर या गावातून राम मंदिरासाठी  पावणे चार हजाराचे निधी संकलन करुन 
 देवेंद्र घुगे यांच्याकडे  सरपंच ॲड जयपाल पाटील , उपसरपंच महेश गवळी यांनी सुपूर्द केले आहे.


 सदरचा निधी संकलन करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, मुबारक सय्यद, दिनकर गवळी, प्रभाकर कांबळे, जयकुमार घुगे आणि इतर ग्रामस्थानी पुढाकार घेतले.
 
Top