तुळजापूर,दि.२२: 
 तालुक्यातील मंगरूळ येथील दयानंद युवराज जाधव यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम एच.२५ वाय ५२४३ या या क्रमांकाची 17 ते 18 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली, अशा मजकुराच्या दयानंद जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून भा.दं.सं. कलम 379 अंतर्गत पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
Top