अचलेर,दि.१५

बंजारा समाजाचे  थोर समाजसुधारक,सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे थोर संत सेवालाल महाराज यांच्या २८२ व्या जयंती निमित्त लोहारा तालुक्यातील अचलेर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली.


सामाजिक समतेसाठी संत सेवालाल महाराज यांनी मोलाचे कार्य करून समाजामध्ये एकसंघ निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
यावेळी सर्व समाज बांधव,माता भगिनी लहान थोर बालक उपस्थित होते.
 
Top