तुळजापूर, दि.२८ :
महाराष्ट्र एस टी वर्कर्स इंटक संघटनेची सन 2021 सालच्या कार्यकारिणीची बिनविरोध निवड होवुन अध्यक्षपदी शिवाजी वंदारने तर सचिवपदी बापू हुंडेकर यांची निवड करण्यात आली आहे.
यामध्ये कार्याध्यक्षपदी रोहित हुच्चे,उपाध्यक्षपदी भारत व्यवहारे, एम. ए .देवकर, संघटक सचिव म्हणून संदेश सुरवसे,चेतन कांबळे,सहसचिव वि. एफ. दसवंत,
के.एस.राऊत,कोषाध्यक्षपदी अमित जाधव,सहकोषाध्यक्षपदी सतीश भांजी, महिला संघटक एस.डी. माळी, वैशाली कटारे,अर्चना घोडके,प्रसिद्धी प्रमुख म्हणून एस. टी. कांबळे,तानाजी कोळीतर सदस्य म्हणून ए. एम .पवार, डी. एच. कदम, व्ही. जी माळी,एस. पी. चिवरे,संजय पैलवान, पी .एम. काक्रमकर,एम आर पटेल
एल बी पाटणकर,जी एम कांबळे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी मोहन साळुंके,चंद्रकांत नेपते,सुनील बोधले, शहाजी रोचकरी यांच्यासह संघटनेचे सदस्य सागर सूर्यवंशी, विजय पवार, रमेश बनसोडे, बाळासाहेब पाटील, रामभाऊ बनपट्टे, दीपक राऊत, नागनाथ मसुते, परमेश्वर आगलावे, गुरुदेव पडवळ, मनोज पाटील, खंडू पाटील, मेहराज पटेल, यशवंत कावरे, महेंद्र नाईकवाडी, डी. बी. बनचेडे, एस. ए.सय्यद, आर.डी.निर्मळे उपस्थित होते.