नळदुर्ग, दि.८:  येथे श्री संत सेना महाराज यांची जयंती नाभिक समाजाचे अध्यक्ष  सुभाष महाबोले  यांच्या हस्ते महापुजा करून साजरी करण्यात आली. 

यावेळी नाभिक समाजातील भगवंत माने ,  राजेंद्र महाबोले , बाळकृष्ण महाबोले,  महादेव माने , गोवर्धन आतकरे , बालाजी सुरवसे, राम सोमवसे , शांतकुमार सोमवसे,  स्वपनिल सुरवसे, सुमित महाबोले, संतोष महाबोले, विशाल सुरवसे ,ओंकार महाबोले ,आकाश सुरवसे , नेताजी महाबोले आदी  उपस्थित होते.
 
Top