तुळजापुर, दि. १० : 

तुळजाभवानी देवीचे पुजारी  सुधाकर दासराव धुमाळ ( वय ७० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पत्नी ,  दोन मुले, एक मुलगी, नातवंडे  असा परिवार आहे . त्यांच्या निधनानंतर श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ आणि जवाहर तरुण मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 
Top