काटी,दि.२२ : 
 तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण तुकाराम चिवरे वय (62) यांचे उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात कोरानामुळे  निधन झाले.

 बुधवार दि. 21 पासून त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान गुरुवारी सकाळी 8:30 वाजता  निधन झाले.  
पुणे येथील प्रसिद्ध कन्स्ट्रक्शन उद्योजक नेताजी चिवरे यांचे ते वडिल होते.

 त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली, तीन भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
 
Top