किलज,दि.२५ :
तुळजापूर तालुक्यातील किलज गावासह सलगरा (दि) , होर्टी, वडगाव, वाणेगाव, गंधोरा, चिकुंद्रा परिसरात दि.२५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने दि.२६ ते दि.२८ या दरम्यान तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.
यामध्ये या जोरदार पावसामुळे परिसरातील ऊस लागवड केलेल्या व उन्हाळी पिकाना यांचा फायदा होणार आहे.