तुळजापूर, दि.१४
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त नगर परिषद तुळजापूरच्या वतीने मानवंदना व प्रतिमा पुजन करण्यात आले. तसेच डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार व पुजन करण्यात आले.
नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, नगरसेवक विजय कंदले, पंडीत जगदाळे,औदुंबर कदम, हेमा कदम, विनोद पलंगे, अमर मगर, मुख्याधिकारी आशिष लोकरे नगरपरिषदचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.