तुळजापुर, दि. १४:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.
यावेळी दिलीप मगर,फेरोज पठाण,शहर कार्याध्यक्ष गोरक्षनाथ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार,महेश चोपदार, गणेश नन्नवरे,चेतन पांडागळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.