नळदुर्ग,दि. ७ :
आकाशवाणी केंद्र उस्मानाबाद येथे कार्यरत असलेले , दै. राजधर्मचे जिल्हाप्रतिनिधी हरीशचंद्र धावारे याना नळदुर्ग श्रध्दांजली वहाण्यात आली .
उस्मानाबाद येथील पञकार हरीशचंद्र धावारे यांचे अल्पशा अजाराने निधन झाले.
यावेळी ,धावारे यांच्य निधनाने पञकारीता क्षेञातिल एक अभ्यासू व संयमी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड झाले अशा भावपुर्ण शब्दात त्याना श्रध्दांजली वहाण्यात आली.
या प्रसंगी परिवर्तन संस्थेचे सचिव मारूती बनसोडे, सम्यक संस्थेचे संस्थापक मारुती खारवे, पञकार एस. के. गायकवाड,अरुण लोखंडे, राजेंद्र लोंढे आदी उपस्थित होते.