तुळजापूर,  दि. २० :
शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख अनंत परमेश्वर यांच्या मातोश्री निर्मलाबाई शहाजीराव परमेश्वर यांचे अल्पशा आजाराने  ( वय ७५ ) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे .


 
Top