तुळजापूर,दि.१४ :
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३o जयंती निमीत्ताने भव्य रक्तदान शिबीर युवक कार्यकर्ते सागर कदम यांच्या वतीने घेण्यात आले. 

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तहसीलदार तांदळे , मुख्याधिकारी लोकरे, विनोद गंगणे, माजी नगराध्यक्षा  संगीता कदम तानाजी कदम, औदूंबर,संजय शितोळे, बाबासाहेब मस्के, गोकूळ शिंदे, अमर चोपदार, संदीप गंगणे, अमर मगर, बाळासाहेब कदम, गुलचंद व्यवहारे, बाळासाहेब शामराज, शिवाजी बोधले, मिलींद रोकडे, किरण  कदम, यांच्या प्रमुख उपस्थीत कार्यक्रम घेण्यात आला.


कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनुज कदम, सुशिल कदम, चेतन कदम, सुदर्शन कदम, रोहीत पांडागळे,अक्षय कदम, आदित्य कदम, कमलेश कदम, प्रितम सोनवणे,कूणाले रोंगे, अनिकेत कदम, हर्षदीप सोनवणे, दिपक सोनवणे आदिनी परीश्रम घेतले.
 
Top