तुळजापूर,दि२९ :
प्रगतशील शेतकरी उमराव नारायण फत्तेपूरे वय ८५ वर्ष रा. भातागळी ता लोहारा यांचे वृध्दापकाळाने गुरुवार दि . २९ रोजी सकाळी ८ वाजण्या सुमारास निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले , एक मुलगी ,भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे .
उमराव फत्तेपूरे हे पञकार सतिश फत्तेपूरे यांचे वडील होत. त्यांच्यावर तुळजापूर येथील स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.