उस्मानाबाद, दि. 28   : 
उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार   दि. 28  मे रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 303 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 8 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 424 जण बरे होवून घरी परतले आहेत. 
जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 437  इतकी झाली आहे. यातील 49 हजार 640 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 225 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3 हजार 572 जणांवर उपचार सुरु आहेत. बरे होण्याचे प्रमाण 91. 18 टक्के तर  मृत्यू दर 2.25 एवढे आहे.

 
Top