तुळजापूर :जुळे सोलापूर येथील गणेश बिल्डर्स मधील भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मूळचे तुळजापुर मधील साळुंके गल्लीतील  वास्तव्यास असणारे श्याम पाटील यांच्या मातोश्री नवलबाई नेमिनाथ पाटील वय 76 यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. 


त्यांच्यावर कुमठे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. 
 
Top