उस्मानाबाद ,दि.०३ : इकबाल मुल्ला

 लोकसहभागातून  माकणी ता. लोहारा येथे सुरु करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रास  उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी भेट देऊन पाहणी  केली. यावेळी गावात आणखी कडक लाँकडाऊन करण्याच्या सुचना दिल्या. 

या आयसोलेशन केंद्रास शासनाकडून उपलब्ध होईल तशी मदत करण्याचे सांगितले. 

यावेळी तहसीलदार संतोष रूईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, सरपंच तथा कोरोना दक्षता समितीचे अध्यक्ष विठ्ठल साठे, उपसरपंच तथा उपाध्यक्ष वामन भोरे, दादासाहेब मुळे, पंडित ढोणे, सुभाष आळंगे, अँड. दादासाहेब जानकर, संजय साठे, शिवाजी साठे, उमेश कडले, ओमकार साठे, गोपाळ ढोणे, बाळू कांबळे, अच्युत चिकुंद्रे, अभिमन्यु कुसळकर, सरदार मुजावर, अनिकेत पत्रिके, मंडळ अधिकारी साळुंखे, तलाठी व्हि. व्हि.मणियार, डॉ.संतोष मनाळे, विकास भोरे, रणजित साठे, मनोज राजपूत, जीवन कांबळे, आदी उपस्थित होते.
 
Top