उस्मानाबाद दि.२९ : भूम तालुक्यातील अंजनसोंडा येथील विठ्ठल लक्ष्मण क्षीरसागर वय- ६५ वर्ष यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु असताना सह्याद्री हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित २ मुले, १ मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार श्रीराम क्षीरसागर यांचे वडील होते.