उमरगा, दि. 19
एकुरगा ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक कुंडलिक राठोड यांच्या पत्नी निर्मला कुंडलिक राठोड यांचे
निधन झाले.
श्रीमती निर्मला कुंडलिक राठोड वय वर्ष 45 यांचे (रा. निलूनगर, तुरोरी तांडा ता. उमरगा) अल्पशा आजाराने हैद्राबाद येथील रूग्णालयात उपचारादम्यान बुधवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सासू असा परिवार आहे. या घटनेबद्दल परिसरात शोककळा पसरली असुन सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.