नळदुर्ग, दि. 20
येथिल क्रिडापट्टू प्रा. सादीकअली ताजोद्दीन मौजन वय 56 वर्षे यांचे गुलबर्गा येथे अल्पशा आजाराने गुरूवार दि. 20 मे रोजी पावणे पाच वाजण्याच्या दरम्यान निधन झाल्याची माहीती नगरसेवक शहेबाज काझी यांनी देवुन एक चांगला खेळाडू वृत्तीचा मिञ आपल्यातुन निघुन गेल्याने त्यानी शोक व्यक्त केले..
त्यांच्या पश्चात वडील, तीन भाऊ, दोन पत्नी, चार मुले असा परिवार आहे.
मौजन यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्याना मिञ परिवार , व विविध मंडळाच्यावतीने श्रध्दाजली आर्पित करण्यात आली.