तुळजापूर,दि.९:  

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहुन  प्रतिबंधात्मक म्हणुन   टायगर ग्रुपच्यावतीने किलज ता. तुळजापूर  या गावात मास्कचे वाटप करण्यात आले.

 प्रदेशाध्यक्ष तानाजी जाधव, संजय खंडागळे, यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील किलज येथे नागरिकाना मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी किलज शाखाध्यक्ष अजय गवळी, समीर सय्यद, रणजीत कांबळे, नामदेव गायकवाड, दिपक कांबळे आदी उपस्थित होते.
 
Top