काटी, दि.०२ 
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील  राजेंद्र नागेंद्र भंडारी वय ५२ यांचे रविवार दि. 2 रोजी सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार होता.


   त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी सहा वाजता येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

        
 
Top