लोहारा,दि.१७ : 
लोहारा शहर काँग्रेस कमीटी व शहरवाशीयांकडुन  खासदार  राजीव सातव  यांना श्रद्धांजली

युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष,लोकसभा सदस्य,राज्यसभा सदस्य तथा गुजरात प्रभारी दिवगंत राजीव सातव  यांचे  निधन झाल्याने  लोहारा शहर काँग्रेस कमिटी व शहरवाशियाच्यातीने लोहारा  येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली देण्यात आली.


यावेळी  सुग्रीव क्षिरसागर माजी संचालक वि.का.सोसायटी,  अविनाश माळी संचालक जिल्हा सहकार बोर्ड,  दयानंद गिरी माजी सभापती बाजार समिती,  दिपक रोडगे माजी पचायत समिती सदस्य,  हरी लोखडे शहरध्यक्ष युवक काँग्रेस,  विठ्ठल वचने-पाटील,   श्रीनिवास माळी मा. नगरसेवक,  तानाजी माटे,  निरंजन माळी,  दिपक पोतदार,  अमोल माळी,  राजेंद्र क्षिरसागर,  पंडित क्षिरसागर,  किरण जाधव आदीसह इतर मान्यवर उपस्थित
 
Top