उस्मानाबाद ,दि.२७ 
शिवसेना तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मा. सतीश कुमार सोमानी यांच्या वाढदिवसानिमित्त पवनराजे फाउंडेशन  कॉविड सेंटर येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना सॅनिटायझर, मास्क,  फळवाटप करण्यात आले.

 यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील नगराध्यक्ष नंदूभैय्या राजे निंबाळकर, डॉ. जय राजे निंबाळकर, डॉ. अजीम शेख विभाग प्रमुख अमोल  मुळे  सौदागर जगताप  ग्रा प सदस्य चिलवडी , मुकेश पाटील, नागेश घेवारे, शिलरत्न भालशंकर ग्रा प सदस्य चिलवडी , सुधीर जाधव , कृष्णा जाधव , आकाश पाटील, आनंद हाजगुडे, नितीन भांगे, अनिल शिंदे इत्यादी उपस्थित होते.

 
तसेच कुष्ठधाम यथे रुग्णांना  व उस्मानाबाद  शहरातील निराधार लोकांना फळ वाटप करण्यात आले. 



तसेच पाडोळी (आ) येथे मास्क व सँनीटाझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सतीशभैया व त्यांच्या कुटुंबीयांच्या निरोगी आयुष्यासाठी पाडोळी तिर्थक्षेत्र कुलदैवत आकुबाई देवीला श्रीफळ वाढवुन पेढे वाटुन प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी व्यंकटभाऊ गुंड, कुंडलिक लांडगे, अजितदादा पवार, बाळासाहेब खराडे, बाळासाहेब पवार, दिपक पवार, अण्णासाहेब गरड, बिभीषण गुंड, विकास सोनटक्के, आदी कार्यकर्ते हजर होते.
 
Top