तुळजापूर, दि. ६ :
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींना आठवड्यातून एक दिवस स्वतंत्रपणे लस देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुळे, महादेव चोपदार , नागेश कुलकर्णी , कमलाकर डिगे , ज्ञानेश्वर मडके, गजेंद्र व्यवहारे, हिना खान , सौ. सुलोचना सुरवसे, अलका इटकर यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

दिव्यांग व्यक्ती साठी शासनाने दिलेल्या परी पत्रकाप्रमाणे लसीकरण केंद्रावर  लागू करण्यात यावे अशी मागणी  प्रहार दिव्याग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे
 
Top