उस्मानाबाद :

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या शुभहस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ.स्मिता शहापुरकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, हरिभाऊ शेळके, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव उमेश राजेनिंबाळकर, जिल्हा उपाध्यक्ष रोहित पडवळ, माजी शहराध्यक्ष समियोद्दीन मशायक, महिला जिल्हा सरचिटणीस सौ.स्नेहल स्वामी, राज कुलकर्णी, मेहराज शेख, सुभाष हिंगमीरे, सौरभ गायकवाड, समाधान घाटशिळे, प्रणित डिकले आदी उपस्थित होते।.

 
Top