उस्मानाबाद जिल्ह्यात आज रविवार 139 जण कोरोनामुक्त 63 पॉझिटीव्ह, 4 जणांचा मृत्यू 
उस्मानाबाद जिल्हा सावरतोय; कोरोनामुक्तीचा आलेख उंचावतोय 

उस्मानाबाद,दि. 13 : 
उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 13 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 63 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर आज 4 रूग्णाचा मृत्यू  झाला आहे.  तर मागील काही दिवसातील 5 मृत रूग्णांची नोंद आज घेण्यात आली.  तसेच आज दिवसभरात 139  जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 56  हजार 795 इतकी झाली आहे. यातील 54 हजार 717 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 326 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 752 जणांवर उपचार सुरु आहेत.

 
Top