उस्मानाबाद,दि.१०

 स्थानिक गुन्हे शाखा: पो.ठा. उस्मानाबाद (श.) गु.र.क्र. 60 / 2006 भा.दं.सं. कलम- 395, 427, 436, 295, 337, 147, 148, 149 या गुन्ह्यातील आरोपी- विशाल वैजीनाथ सरवदे, वय 42 वर्षे, रा. भीमनगर, उस्मानाबाद हा मागील 15 वर्षापासुन पोलीसांना पाहिजे होता. स्था.गु.शा. च्या पोहेकॉ- घुगे, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकास तो गावी आल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यास काल दि. 09.06.2021 रोजी शिताफीने ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

 
Top