उस्मानाबाद , दि.१०

 पोलीस ठाणे, तुळजापूर: सोमनाथ गोपाळ लबडे, रा. मंगरुळ हे दि. 09 जून रोजी मंगरुळ शिवारातील अक्कलकोट रस्त्यालगतच्या एका झाडाखाली 10 लि. गावठी दारु (किं.अं. 650 ₹) बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत रमेश सोपान राडगे, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे याच दिवशी काक्रंबा शिवारात 10 लि. गावठी दारु (किं.अं. 600 ₹) बाळगलेले असलेले तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top