उस्मानाबाद, दि. १९ :
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दि. 19 जुन रोजी 2021 रोजी 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. याकरिता जिल्ह्यामध्ये दि. 19 जुन 2021 रोजी 9 प्राथमिक केंद्र व जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद, असे मिळुन 10 ठिकाणी लसीकरण सत्र आयोजित केले आहे.

   
उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी , समुद्रवाणी 
तुळजापूर – नळदुर्ग 
उमरगा – नाईचाकुर 
लोहारा – माकणी 
कळंब – दहिफळ 
वाशी – पारा 
भूम – पाथरूड 
परांडा – जवळा नि  
जिल्हा रूगणालय उस्मानाबाद ईत्यादी लसीकरण केंद्रावर लस मिळेल.


लसीकरणाची वेळ दुपारी 12 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत असुन लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड, ओळख पत्र सोबत बाळगावे. या दिवशी केवळ 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यानी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करु नये.

 
Top