उस्मानाबाद, दि. 10 : 
उस्मानाबाद जिल्हयात आज गुरूवार  दि. 10 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 109 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 7 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 262 जण बरे होवून घरी परतले आहेत.


जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 56 हजार 492 इतकी झाली आहे. यातील 54 हजार 128 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 302 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 हजार 62 जणांवर उपचार सुरु आहेत.

 
Top