उस्मानाबाद, दि. 19 : उस्मानाबाद जिल्हयात आज शनिवार दि. 19 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 91 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर 5 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात 118 जण बरे होवून घरी परतले आहेत.

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57 हजार 699 इतकी झाली आहे. यातील 55 हजार 342 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 363 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 994 जणांवर उपचार सुरु आहेत.







 
Top