तुळजापूर,दि.१७:  
सद्या पावसाळा सुरू झाला आहे. थंडी सुटली असून शहरातील गोरगरीब लोक आजही आपले आयुष्य फुटपाथ व बस स्टँडवर जगतात. याच  पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी देवीचे पुजारी विजय भोसले यांनी तुळजापूर शहरातील बस स्टँडवरच शेवटचे आयुष्य,जीवन जगणाऱ्या बेवारस व शहरातील गरजू वृद्ध यांना 50 चादरी वाटप केल्या आहेत.

 यावेळी पुजारी विजय भोसले, प्रशांत अण्णासाहेब भोसले  ॲड धीरज जाधव ,बाळासाहेब भोसले , मंथन रंजनकर,दिनेश कापसे, दीपक पलंगे आदी उपस्थित होते.
 
Top