अणदुर ,दि.९ :
अणदूर ता.तुळजापूर येथिल माजी ग्रामपंचायत सदस्य व बेकरी व्यवसायिक सलीम शहाबुद्दीन नदाफ (वय ६०)यांचे बुधवार दि. ९ जुन रोजी ह्रदयविकाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले दोन मुली ,सुना,जावई व नातवंडे असा परिवार आहे.नळदुर्ग येथील कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.अझर नदाफ यांचे ते वडील होत.