ताज्या घडामोडी


नळदुर्ग ,दि.१
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ७४ व्या वर्धापनदिनाचे  औचित्य साधुन नळदुर्ग येथिल बसस्थानकात वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी बस स्थानकातील वाहतुक नियंत्रण कक्षात पुजन करण्यात आले.
यावेळी वाहतुक नियंञक महेश डुकरे,ज्योतीराम दस, माजी नगरसेवक  सुधीर , शिवसेनेचे बंडोपत कसेकर ,भाजपाचे शहराध्यक्ष पद्माकर घोडके ,  सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, नळदुर्ग शहर पञकार संघाचे शहराध्यक्ष सुहास येडगे  , विलास येडगे , शिवाजी नाईक , तानाजी जाधव, उत्तम बणजगोळे , अमर भाळे, प्रकाश भोसले, आदी उपस्थित होते.
 
Top