उमरगा,दि.३

 पोलीस ठाणे, उमरगा: कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी जारी केलेले मनाई आदेश झुगारुन नितीन विश्वनाथ जाधव, रा. एकोंडी रोड, उमरगा यांनी दि. 02 जून रोजी 18.30 वा. सु. उमरगा येथील आपले ‘बालाजी बेकर्स ॲन्ड जनरल स्टोअर्स’ दुकान व्यवसायास चालू ठेउन भा.दं.सं. कलम- 188, 269 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) सह कोविड- 19 उपाय योजना नियम- 11 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top