नळदुर्ग ,दि.६ :
शिवराज्य आभिषेक सोहळ्या निमित्त नळदुर्ग येथे नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी छत्रपतींच्या पूतळ्यास दुग्धाभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यावेळी पञकार विलास येडगे , तुळजापूर लाईव्हचे संपादक शिवाजी  नाईक , तानाजी जाधव जेष्ठ नागरिक रघुनाथ नागणे, युवा सेनेचे ज्ञानेश्वर घोडके ,  उत्तम बणजगोळे , सामाजिक कार्यकर्ते  मारुती खारवे ,संजय जाधव, आमर भाळे,
शिवसेना शहरप्रमुख संतोष पुदाले,
 नगरसेवक नितीन कासार ,बसवराज धरणे ,महालिग स्वामी, रमेश जाधव ,आमृत पुदाले - शरद बागल - सुशांत भुमकर, नंदकूमार जोशी गुरुजी , नवल जाधव, पञकार आय्युब शेख, किसन भूमकर - पप्पू पाटील - सूजीत सूरवसे - उमेश जाधव - उमेश नाईक , रणजित डुकरे, - दिपक काशीद सर अजय मोरे - स्मितेश जोशी - सूरज जोशी आदीजण उपस्थित होते.
 
Top