तुळजापूर,दि. ११: 

नगरपरिषद तुळजापूर येथील संगणक चालक सचिन  उत्तम पवार ( वय ३१ ) ,यांचे ११ जुन रोजी दुपारी १२ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक वर्षाचा एक मुलगा असा परिवार आहे.

सचिन हा जिल्हा परिषाद कार्ला ता.तुळजापूर येथिल  शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पवार  यांचे चिरंजीव होत. सचिन यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

 
Top