उस्मानाबाद ,दि.२०
कसबे तडवळे ता.उस्मानाबाद येथिल श्रीराम मंदिर  महाप्रवेशद्वाराचे उद्घाटन  जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,  आमदार कैलास पाटील मंदिराचे महंत रामचंद्र महाराज यांच्या हास्ते संपन्न झाले. 

यावेळी माजी जि.प सदस्य कोंडाप्पा कोरे,  उपसरपंच नाना वाघ, तुळशीदास जमाले, चंद्रप्रकाश जमाले, ग्रा.पं सदस्य विशाल जमाले, राजाभाऊ लोंढे, पं स.सदस्य संग्राम देशामुख व गावातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते.

 
याप्रसंगी धनाजी होगले, किशोर डाळे, वि. का. सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्रीमंत गावखरे, डॉ.विलास दडपे, बोरकर , गणेश करंजकर, भागवत पाटील, महेश कोळी, भागवत करंजकर, नानासाहेब  जमाले, शिवाजी नाळे, शकील कोतवाल, आलताफ मुजावर, नरहरी पाटील,पांडू विभुते, पृथ्वीराज हावळे, सुनील सावंत, प्रसाद झाडे आदी  उपस्थित होते.
 
Top