उस्मानाबाद,दि. 20 : 
उस्मानाबाद जिल्हयात आज रविवार दि. 20 जून रोजी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार 46 जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर आज 2रूग्णाचा मृत्यू  झाला आहे.  तसेच आज दिवसभरात 94  जण बरे होवून घरी परतले आहेत. 

जिल्ह्यात कोरानाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57  हजार 745 इतकी झाली आहे. यातील 55 हजार 432रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 1 हजार 365  जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 948 जणांवर उपचार सुरु आहेत.

 
Top