अणदुर ,दि.२० :
तुळजापुर तालुक्यातील अणदुर येथील रहिवाशी नितीन कांबळे यांची ग्रामसेवकपदी निवड झाल्याबद्दल अणदुर येथे शनिवार दि. 19 जुन रोजी नितीन कांबळे यांच्या स्वगृही सत्कार करण्यात आला.
नितीन कांबळे हे अणदुर ता. तुळजापूर येथे ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी म्हणुन कार्यरत असुन त्याची ग्रामसेवकपदी निवड झाल्याबद्दल अक्षय घुगे मित्र परिवारच्या वतीने कांबळे यांचा फेटा बाधुन , हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय अनिल घुगे , गौरव घुगे , अल्ताफ ईनामदार, आसिफ ईनामदार , आस्लम ईनामदार आदी उपस्थित होते.