लोहारा दि . २८
नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौ.ज्योती मुळे यांचे सासरे कै. कोंडाप्पा मुळे व माजी नगरसेविका कै.जयश्री कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने कांबळे व मुळे परिवाराची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, लोहारा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अमोल पाटील, पंचायत समिती सभापती हेमलता रणखांब, उपसभापती व्यंकट कोरे, माजी नगराध्यक्षा ज्योती मुळे, शराध्यक्ष के. डी. पाटील, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, ज्येष्ठ कार्यकर्ते हरून खानापुरे, प्रवीण कांबळे, धम्मपल कांबळे, विठ्ठल पाटील, ॲड संगमेश्वर मशाळकर, दीपक मुळे,तानाजी माटे, इस्माईल मुल्ला, रौफ बागवान, खालिद पटेल, जावेद मोमीन,वीर फावडे, शिवानंद स्वामी, स्वामी, चिदानंद जटे, ओम पाटील,काशिनाथ स्वामी, परमेश्वर चिकटे,योगेश मिटकरी,गोरख लोखंडे, सुधाकर मुळे, अंकुश नारायण कर, श्रीकांत कांबळे,मोहन पाटील,आदी उपस्थित होते.