नळदुर्ग , दि. २१:
आपलं घर प्रकल्पावरील धरित्री विद्यालय अलियाबाद (नळदुर्ग) येथील वस्तिगृहाच्या मुलांना,मनसे नेते माजी गृहराज्य मंत्री बाळा नांदगांवकर यांच्या वाढदिवसानिमित्त "खाऊ वाटप"करण्यात आले,
यावेळी शहराध्यक्ष आलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,मनविसे सचिव आवेज इनामदार,संदीप वैद्य,वस्तिगृहाचे कर्मचारी चवले आदि उपस्थित होते.