कळंब ,दि. २६ : 

 येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली..
यावेळी प्रमुख आयोजक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तालुकाध्यक्ष किशोर  वाघमारे , सतपाल  बनसोडे , रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष अनिल हजारे , नगरसेविका सरला सरवदे , अजय सरवदे, शंकर वाघमारे , सुरेश शिंदे, सचिन तिरकर,  बहुजन विकास मोर्चा जिल्हा अध्यक्ष राहुल हौसलमल , शेळके  , बाळासाहेब  हौसलमल, दयानंद सावंत , धम्मा वाघमारे, प्रतिक वाघमारे ,कैलास सरवदे, रोशन गवळी आदी  उपस्थित होते.
 
Top