काटी , दि. २७ :  

तुळजापूर तालुक्यातील  तामलवाडी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील क्रीडाशिक्षक तथा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रभाकर जाधव यांची भ्रष्टाचार  विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या अराजकीय सामाजिक संघटनेच्या शिक्षक व कर्मचारी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. 

या निवडीचे नियुक्ती पत्र संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे व उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले . या  निवडीचे सर्वत्र  स्वागत होत आहे.
 
Top