उस्मानाबाद ,दि.१३: 

पोलीस ठाणे, कळंब: सलीम ईब्राहिम बागवान, रा. सावरगाव (पु.), ता. कळंब हे दि. 12 जून रोजी बाजार मैदान, कळंब येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 3,440 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्या व रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे

 
Top